काही न करता शांत बसलं तर काय चुकलं?

मी कधीकधी काहीही न करता शांत बसून राहाते. मला चांगलं वाटतं. पण घरचे लगेच रिकामीच का बसलीये म्हणून ओरडतात, कामाला लावतात. रिकामं बसून राहाण्यात काय प्राॅब्लेम आहे? – प्राची हातोले, अमरावती काही न करता शांत बसून राहाणं यात तसं म्हणशील तर चूक काही नाही. आपण सतत काही तरी करतच राहायला हवं, सतत बिझी असायलाच हवं … Read more