परीक्षा आहे म्हणून टीव्ही -मोबाइलवर बंदी! ही परीक्षा आहे की शिक्षा?

परीक्षा आहे म्हणून टीव्ही पाहायचा नाही, मोबाइल वापरायचा नाही; आईबाबा हे असले भयंकर रुल का बरं करत असतील?