घरात असं कुठलं काम आहे जे आपल्याला मदत म्हणून करावंसं वाटेल?
मोठ्यांनी सांगितलेल्या कामाला नाहीच म्हणत गेलं तर एखादं भंगार काम गळ्यात येवून पडण्याचा धोका. त्यापेक्षा आपल्या आवडीचं काम जाहीर करुन टाका!
मोठ्यांनी सांगितलेल्या कामाला नाहीच म्हणत गेलं तर एखादं भंगार काम गळ्यात येवून पडण्याचा धोका. त्यापेक्षा आपल्या आवडीचं काम जाहीर करुन टाका!
उन्हाळ्याची सुटी मजा करण्यासाठी असते.पण आपल्याच काही मित्र मैत्रिणींना सुटीतली मजा करायलाच मिळाली नसेल हे माहिती आहे का तुम्हाला?