कितीही अभ्यास केला तरी तो लक्षातच राहात नाही. मी काय करु?
केलेला अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी काही सोपे टेक्निक्स आहेत. ते वापरुन अभ्यास केल्यास अभ्यासातल्या अवघड गोष्टीही सहज लक्षात राहतात.
केलेला अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी काही सोपे टेक्निक्स आहेत. ते वापरुन अभ्यास केल्यास अभ्यासातल्या अवघड गोष्टीही सहज लक्षात राहतात.
वर्गात शिकवलेलं सगळं समजतं, मग परीक्षेत ते लिहिता का येत नाही? हा प्राॅब्लेम तुमच्याही बाबतीत होतो का? यावर एक उपाय आहे. तो कोणता?
परीक्षेला गेल्यावर अगदी पेपर हातात पडेपर्यंत घाईघाईत नोट्स वाचत राहाणं, यामुळे पेपर सोपा जाईल की पेपर सोडवताना गोंधळ उडेल?