पाठ केल्याशिवाय लक्षातच राहात नाही! असं तुम्हालाही वाटतं का?

वर्गात शिकवलेलं सगळं समजतं, मग परीक्षेत ते लिहिता का येत नाही? हा प्राॅब्लेम तुमच्याही बाबतीत होतो का? यावर एक उपाय आहे. तो कोणता?