परीक्षेच्या आधी घाईघाईने नोट्स वाचल्या तर? पेपर लिहिताना सर्व आठवेल?

परीक्षेला गेल्यावर अगदी पेपर हातात पडेपर्यंत घाईघाईत नोट्स वाचत राहाणं, यामुळे पेपर सोपा जाईल की पेपर सोडवताना गोंधळ उडेल?