दहा वर्षाची काएला थेट नासालाच प्रश्न विचारते तेव्हा…

आधी ग्रहाचा दर्जा असलेल्या प्लुटोला बटुग्रह म्हणणं काएलाला अजिबात पटलं नाही. या शाळकरी मुलीने थेट नासालाच पत्र लिहून आपलं म्हणणं मांडलं