मला काय हवं काय नको? असा प्रश्न स्वत:ला विचारता का?

आपल्याकडे भरपूर वस्तू असूनसुध्दा आपण वस्तू खरेदी करत राहातो.या सवयीला लगाम घालण्याचा उपाय आपल्याचकडे आहे.करुन तर पाहा!