सोशल मीडियाच्या अति वापरानं आपले सोशल स्किल्स कसे कमी होतील?
सोशल मीडियावर आपण किती ओळखी अनोळखी लोकांशी बोलू शकतो. तरी सोशल मीडियामुळे आपला संवाद कमी होतो! तो कसा?
सोशल मीडियावर आपण किती ओळखी अनोळखी लोकांशी बोलू शकतो. तरी सोशल मीडियामुळे आपला संवाद कमी होतो! तो कसा?
अभ्यासात पुढे असणं गरजेचंच सोबतच आपल्याकडे स्किल्सही असायला हवेत. वेगवेगळे स्किल्स आपलं व्यक्तिमत्व प्रभावी करतात.