गणपतीपुळ्याच्या समुद्र किनाऱ्यावर एक बेबी व्हेल येतो तेव्हा!

देवमाशाचं पिल्लू समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत फसलेलं. त्याला खूप प्रयत्न करुन पुन्हा समुद्रात सोडलं गेलं. पण ते त्याच्या आईला पुन्हा भेटलंच नाही…

कुबडा देवमासा शास्त्रज्ञांशी बोलला. पण मासा बोलेल कसा?

शास्त्रज्ञ देवमाशाशी बोलले ते विशिष्ट भाषेत. देवमाशाची भाषा शास्त्रज्ञ कुठून शिकले? देवमाशाशी शास्त्रज्ञ नेमके काय बोलले?