लहान भावंडं त्रास देतात,खोड्या काढतात,वैताग आणतात!
त्रास देणाऱ्या लहान भावंडांना सणसणीत लावून द्यावीशी वाटते. पण आई बाबांची भीती वाटते, ते आम्हालाच रागावतात! आम्ही करायचं तरी काय?

हुशार असूनही दिशाला शाळेत जावून शिकण्याला बंदी होती. पण दिशाने शिकण्याची युक्ती शोधलीच . काय केलं तिने?