शुभमन गिलबद्दल कौतुकानं बोललं तर घरातले का चिडतात?
एखादा खेळाडू, अभिनेता, अभिनेत्री आपल्याला कितीही आवडत असले तरी त्यांच्याबद्दल कितीवेळा बोलायचं यालाही काही मर्यादा असतात. त्या चुकल्या की बोलणी खावीच लागतात.