फ्रेंडशिप बँड बांधला पण मनात ‘फ्रेंडशिप से ज्यादा’वाला भावना आहेत!

फ्रेण्डशिप मागण्यामागे आपल्या मनात समोरच्याविषयी खरंच फक्त मैत्रीच्या भावना आहेत की आणखी काही हे आधी स्वत:ला विचारायला हवं!