मुलींना सारखं रडू कसं येतं? मुलांसारख्या त्या धीट का नसतात ?
मुलांनी काहीही झालं तरी अजिबात रडायचं नाही हे आपल्याला मोठी माणसं उगाचंच सांगत असतात. पण काय बिघडलं मुलांनीही रडलं तर?