मी शाकाहारी जेवलो, सौर ऊर्जा वापरली तर काय मोठा बदल होणार आहे?

छोटी छोटी पावलं उचलून मोठे परिणाम साधता येतात. पर्यावरणाला निर्माण झालेला धोका कमी करण्यासाठी आपण अनेक गोष्टी करु शकतो. त्या कोणत्या?