शहराची तब्येत बिघडलीये.. एक दिवस गाडी वापरली नाही तर!

वाहनांनी प्रदूषण होतं असं आपण म्हणतो, पण करत काहीच नाही. पण जकार्ता शहराने आपल्या शहराचं आरोग्य सुधारावं यासाठी सुरु केली एक मोहीम.