वाढदिवसाला केक का कापतात? या सोप्या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे का ?

केक कापण्यामागे आहे मोठा इतिहास. फक्त वाढदिवसालाच नाही तर वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या कारणांनी केक कापला जातो.

सेंट हेलेना बेटावरील जोनाथन कासवाचा १९० वा वाढदिवस झाला स्पेशल!

सध्या जोनाथन हा जगातला  जमिनीवरील प्राण्यांमधला सर्वात वयस्कर प्राणी आहे.  त्याचा १९० वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.