वाढदिवसाला केक का कापतात? या सोप्या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे का ?

केक कापण्यामागे आहे मोठा इतिहास. फक्त वाढदिवसालाच नाही तर वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या कारणांनी केक कापला जातो.