त्या सुंदर कासवांसाठी धडपड करणाऱ्या जियाची गोष्ट!
डायमंडबॅक टेरापिन ही कासवांची विशिष्ट प्रजाती. समुद्र किनाऱ्यावर आधी पाहिलेली ही कासवं गेली कुठे? या प्रश्नाच्या शोधातून जियाला या कासवांना वाचवण्याचं उत्तरही सापडलं. ते कोणतं?

सध्या जोनाथन हा जगातला जमिनीवरील प्राण्यांमधला सर्वात वयस्कर प्राणी आहे. त्याचा १९० वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.