टाईम्पास

जे जिभेला आवडतं ते पोटाला चालेलंच असं नाही आणि पोटाला जे चालतं ते जिभेला अनेकदा आवडत नसतंच. काय खायचं? या अवघड वाटणाऱ्या प्रश्नाचं सोप्पं उत्तर आहे.
रात्री झोप येत नाही म्हणून मी मोबाइल बघितला असं आपण सर्रास म्हणतो, पण खरं तर आपण मोबाइल बघितल्यामुळे आपल्याला झोप येत नाही! का ते वाचा!
मोबाइल गेम खेळायला आपल्याला कितीही आवडत असलं तरी त्यामुळे आपला तोटा होतो, हे तुम्हाला सांगितलं तर खरं वाटेल? नाही ना? मग हे वाचा!
चित्रं काढणं,वस्तू बनवणं या हाताने करता येणाऱ्या गोष्टी आहेत. पण ही कामं करत असतान आपला मेंदूही त्यात सहभागी असतो. मदत करतो. ती कशी?
मैदानी खेळ खेळताना एकाच वेळी अनेक गोष्टी आपण करत असतो. याचा परिणाम म्हणजे आपल्या शरीर आणि मनाच्या पातळीवर बऱ्याच गोष्टी घडत असतात.
वाढीच्या वयात मेंदूला जास्तीत जास्त ऊर्जा मिळेल असा खुराक हवा असतो. मोबाइल बघत एका जागी बसल्याने तो मिळत नाही! जे मेंदूला आवडत नाही ते का करायचं?
मोबाइल बघताना ज्या भावना आपल्या मनात तयार होतात, ती रसायनं आपल्या खाण्यात मिसळली जातात. ही अत्यंत घातक गोष्ट आहे.
शाळा सुरु झाली की रुटीन बदलतं. सुटी संपल्याचं वाईट वाटतं. नवीन रुटीनशी जुळवून घेणं जिवावर येतं. हे असं का होतं?यातून बाहेर पडण्यासाठी मेंदू मदत करतो.. ती कशी?