आपण जेवतो तेव्हा शरीरात काय घडतं? तुला हे आठवतंय ना की, प्रत्येक घास तोंडात घालतो, त्यात आपल्या तोंडातली लाळ मिसळली जाते. वेगवेगळ्या टप्प्यावर शरीरातले विविध स्त्राव त्या अन्नामध्ये मिसळले जातात, यालाच पचनक्रिया म्हणतात. आता समजा आपण जेवतो आहोत, त्या वेळेला एखादी कारस्थानयुक्त मालिका चालू असेल, कोणीतरी कोणाला तरी शिव्या देतो आहे. कोणीतरी रागावतो आहे, ... Read more
मेंदूची सिक्रेटस - डॉ. श्रुती पानसे बागेत गेल्यावर आपल्याला छान का वाटतं? कारण आपल्या मेंदूलाही बाग आवडते... असं का बरं? आपण अनेक वेळेला विसरतो की आपण माणसं आहोत, म्हणजे आपणही एक प्राणीच आहोत. निसर्गाशी जोडले गेलेले आहोत असं म्हणण्यापेक्षा आपण निसर्गाचाच एक भाग आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळेच बागेमध्ये, जंगलामध्ये, नदीकाठी, समुद्राकाठी, जिथे ... Read more
शोधा राग का आला ते! विनय र. र. तुम्ही कोणाला कधी रागावलेलं बघितलं आहे? राग आल्यावर त्यांचा चेहरा कसा होतो? आवाजात बदल होतो का? हातापायांच्या हालचाली कशा होतात? ती व्यक्ती तुमच्यावर रागावली असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीची अशी निरीक्षणं करता येतील? तुम्हाला कधी राग आला आहे का? तेव्हा तुमच्या शरीरात काय बदल होतात? अंग तापतं? ... Read more
मेंदू, जीभ आणि पोट यांचं नातं काय? डॉ. श्रुती पानसे आपल्या जिभेवर खूप साऱ्या रुचिकलिका असतात. रुचिकलिका याचा अर्थ ज्यामुळे जिभेला चव कळते. या रुचिकलिकांमुळे सतत काहीतरी वेगळं खावसं वाटतं, ज्या अतिशय आवडीच्या गोष्टी असतात त्या पुन्हा पुन्हा खाव्याशा वाटतात. जेव्हा त्यांना छान खायला मिळतं तेव्हा त्या मेंदूकडे ‘आता माझं समाधान झालं. मला छान वाटतं ... Read more