टाईम्पास

सोशल मीडियावर आपण किती ओळखी अनोळखी लोकांशी बोलू शकतो. तरी सोशल मीडियामुळे आपला संवाद कमी होतो! तो कसा?
उन्हात काळे कपडे घालून बाहेर जावू नको असं मोठे सांगतात, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करु नये. कारण यामागे एक शास्त्रीय कारण आहे!
मोबाइलमुळे अभ्यास किती सोपा होतो. एक सर्च मारला की उत्तर हजर. तरीही अभ्यास करताना मोबाइल का नाही वापरायचा? त्याचा अभ्यासावर काय परिणाम होतो?
मैत्रिणी असूनही दिसण्यावरुन त्या जेव्हा माझी मजा उडवतात तेव्हा चिडचिड होते, त्यांचा फार राग येतो. त्यांच्याशी मैत्री तोडून टाकवीशी वाटते. मी नेमकं काय करायला हवं!
वाळूत खेळल्याने किती भारी वाटतं हे वाळूत खेळून बघितल्याशिवाय कसं कळेल? यासाठीच तर आहे 'नॅशनल प्ले इन द सॅण्ड डे' हा स्पेशल दिवस.
इतर सगळे मस्त आनंदी असतात , कामात असतात आणि आपण मात्र एकटे उदास बसलेलो असतो. हा एकटेपणा घालवणं आपल्याच हातात असतं, ते कसं?
अळीतूनच फुलपाखरु जन्माला येतं तर अळीपेक्षा फुलपाखरु सुंदर कसं दिसतं? आकर्षक फुलपाखराच्या सौंदर्याचं रहस्य काय?
फोन हातात घेतला की सतत सोशल मीडिया पाहावासा वाटतो. अभ्यास, खेळ काहीच नको वाटतं. सोशल मीडियाची सवय कमी करणं अवघड असतं की सोपं?