नवीन काय
आपल्या पृथ्वीवर
जंगलबुक
ग्रीन वॉरियर्स
पृथ्वीला ताप का आला ?
ताजं-ताजं
ऐसपैस
हे करून पहा
आमच्या शाळेत
टाईम्पास
एकदा काय झालं
का आणि कसं
वागणं बोलणं
सिक्रेट्स
अभ्यास
हॅलो ऊर्जा
हाय, मी ऊर्जा
नवीन काय
आपल्या पृथ्वीवर
जंगलबुक
ग्रीन वॉरियर्स
पृथ्वीला ताप का आला ?
ताजं-ताजं
ऐसपैस
हे करून पहा
आमच्या शाळेत
टाईम्पास
एकदा काय झालं
का आणि कसं
वागणं बोलणं
सिक्रेट्स
अभ्यास
हॅलो ऊर्जा
हाय, मी ऊर्जा
टाईम्पास
लहान मुलांनाही टेन्शन येतं.पण मोठ्यांना ते समजतच नाही!
वागणं बोलणं
मोठ्यांना टेन्शन आलं की ते घालवण्यासाठी ते उपाय शोधतात. पण मुलांनाही टेन्शन येतं ते मोठे मान्यच करत नाही. मुलांच्या टेन्शनवरही काही उपाय आहेत की नाही?
पुढे वाचा
लहानांनी केलेल्या चुकीची शिक्षा मोठ्या भावंडांनाच.. त्यांची चूक तरी काय असते?
वागणं बोलणं
मोठी भावंडं असणं ही फक्त तोऱ्याची, रुबाब गाजवण्याची बाब नाही. लहानांची जबाबदारीही घ्यावी लागते. त्यात चूक झाली तर आई-बाबा जाब मोठ्यांनाच विचारतात.
पुढे वाचा
पाहुण्यांनी दिलेले पैसे माझी आई पाहुणे गेल्यानंतर हिसकावून घेते, असं का?
वागणं बोलणं
मुलांनी न मागता त्यांना पाहुण्यांनी पैसे दिलेले असतात. आई बाबांना हे माहिती असूनही ते मुलांकडचे पैसे काढून् घेतात. हे असं ते मुद्दाम करतात का?
पुढे वाचा
परीक्षेत मी माझ्या मित्राला उत्तर नाही दाखवले. मी बरोबर केले की चूक?
वागणं बोलणं
अडचणीच्या काळात मित्र मैत्रिणींचा आधार वाटतो. पण परीक्षा सुरु असताना, पेपर लिहिताना मित्राने मदत मागितली तर काय करायचं? त्याला हो म्हणायचं की नाही?
पुढे वाचा
आई-बाबा काहीच्या काही टार्गेट देवून टेन्शन का देतात?
वागणं बोलणं
आई-बाबांनी मुलांना समजून घ्यायचं असतं.पण तेच जर मुलांच्या डोक्याला ताप देत असतील तर काय करायचं? कोणाला सांगायचं?
पुढे वाचा
खोटं बोलताना नाक गरम का होतं? खोटं बोलण्याचा आणि नाकाचा काय संबंध?
का आणि कसं
खोटं बोलण्याचा आणि नाक गरम होण्याचा काय संबंध? पण संबंध आहे. याला अभ्यासकांनी पिनोचियो इफेक्ट म्हटलं आहे. आता हे काय नवीन?
पुढे वाचा
ऑनलाईन असतांना कोणी आपल्याला काही विचारलं तर काय करायचं??
वागणं बोलणं
शाळेत जाणाऱ्या मुलांना कुठल्या ना कुठल्या कारणाने इंटरनेट वापरावं लागतं. पण तिथे गेल्यावर काय काळजी घ्यायची हे माहिती आहे का तुम्हाला?
पुढे वाचा
चुकीच्या कामात मित्राला मदत केली!आता काय होणार?
वागणं बोलणं
अडचणीत सापडलेल्या आपल्या मित्राला मदत करणं हे मुलांना आपलं कर्तव्य वाटतं.पण अशा मदतीचं मुलांना टेन्शनही येतं.असं का?
पुढे वाचा
1
…
13
14
15
16
17
…
36