खेळणं हा मुलांचा हक्क आहे. देशात युध्द सुरु असतानाही मुलांना खेळता आलं तरच मुलं आनंदी राहू शकतील. युध्दाचा ताण विसरु शकतील. पण अशा परिस्थितीत मुलं कशी खेळत असतील?
विज्ञानाच्या सहाय्याने नैसर्गिक चमत्कारही घडतात. असाच चमत्कार गॅलापागोसच्या फ्लोरेना बेटावर झाला. कासवांपाठोपाठ तेथील मूळ प्राणी पक्षीही बेटावर परतू लागले.
पुण्यातल्या काही हजार मुलांनी पिटू सारख्या पक्ष्यांना मदत करण्यासाठी एक निर्णय घेतलाय. जी चूक ते करत होते ती सुधारण्याचा निर्णय. तुम्हीही त्यांना 'जॉईन' होणार का?