ऐसपैस

मी करु का स्वयंपाक?' - हा प्रश्न मी पहिल्यांदा चौथीत असताना आईला विचारला. मग मला स्वयंपाकघरात प्रयोग करण्यासाठी एन्ट्री मिळाली!
देशाचा असतो, तसा घराचाही अर्थसंकल्प असतो. तो कसा तयार करतात? आज दुपारी बोलाल का त्याबद्दल तुमच्या आईबाबांशी?
आईबाबांना न जुमानणाऱ्या मुलांच्या हातातला मोबाईल सरकारनेच काढून घेतला तर? हे ऑस्ट्रेलियात झालं आहे. जगातले इतर देशही यावर गंभीरपणे विचार करत आहेत.
आपलं राष्ट्रगीत त्याच्या जन्मापासून आत्तापर्यंत लाखो वेळा गायलं गेलं. आपणही ते नेहमी म्हणतो. पण त्याचा अर्थ , या गीतातलं स्वप्न आपल्याला माहिती आहे का?
हवा खूप बिघडलीय, हिवाळ्यात तर श्वास कोंडतोय! हवेची गुणवत्ता कशी सुधारेल? यात मुलं काय करु शकतात? - खूपच काही!
अभ्यास किती महत्त्वाचा. पण शाळेला आठवड्यातून एक दिवस सुटी असतेच ना तशी एक दिवस आंघोळीला सुट्टी घेतली,तर काय आकाश कोसळणारे का?
आधी मी खूपच आळशी मुलगा होतो. पण पळायला लागलो, आणि माझ्यातला आळसच पळून गेला! ही आहे रनिंगची जादू!
अमेरिकेतली स्पेलिंग बी ही अवघड स्पर्धा. पण फैजान झाकीने खेळ एन्जाॅय करावा तशी स्पर्धेची तयारी केली आणि स्पर्धा जिंकली.