कॅनडाच्या दोन शहरात चोरांनी पोकेमाॅन कार्डसची मोठी चोरी केली. चोरीच्या भीतीने आता दुकानदारांनी पोकेमाॅन कार्डस लपवून ठेवली. हे पोकेमाॅन कार्डस इतके लोकप्रिय का झाले त्याची गोष्ट!
बॉम्बहल्ले होताहेत, आकाशात मिसाईल्स उडताहेत आणि युक्रेनमध्ये, इराणमध्ये मुलं खेळण्यात गुंग आहेत...युध्द सुरु असलेल्या देशातली मुलं कशी खेळतात, त्यांना कोण खेळवतं?
अकरा वर्षांच्या श्रेयोवीला बाबांसोबत जंगलात फिरायल आवडतं. नैसर्गिक अधिवासात असलेल्या प्राण्यांच्या हालचाली आपल्या कॅमेऱ्याने टिपण्यासाठी ती तासनतास वाट पाहात राहाते. एवढुशा मुलीला हे सगळं कसं जमतं?