ऐसपैस

आपल्या जागेवरुन तीस वर्ष न हललेल्या हिमखंडाने अचानक आपली जागा सोडली आणि वाहायला सुरुवात केली. ही केवळ एक घटना आहे की संकट?
केनेया सरकारनं लोकांना एक दिवसाची सुटी जाहीर केली. ती आराम करण्यासाठी नाही तर दिवसभर झाडं लावण्यासाठी. एका दिवसात कोट्यावधी झाडं लावली.
मोठ्या शहरात मेट्रोचा प्रवास टाळता येणे अशक्यच. पण आवाजाचा आरोग्यावर होणारा परिणाम टाळता येणे शक्य आहे का? त्यासाठी काय करता येईल?
कॅम्पबेलला दवाखान्यातल्या आजरी मुलांना भेटवस्तू द्यायची होती. पण त्याच्याकडे पैसेच नव्हते. मग त्याने जे केलं त्यामुळे त्याचं सगळेजण कौतुक करु लागले.
जगभरातल्या माणसांचं आरोग्य बिघडत चाललंय. यापुढे हा धोका आणखीनच वाढणार आहे. कशामुळे जग एवढं आजारी पडतंय?
कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे नाॅर्वे देशाकडून शिकायला हवं. देशातला प्रत्येकजण कचरा व्यवस्थापनाचं काम करतो. म्हणजे ते नेमकं काय करतात?
आपल्या डोक्यात काय चाललंय हे आपल्याशिवाय कोणाला सांगता येणार? पण हे सांगणारं हेल्मेट येणार आहे. ते खरंच आलं तर?
शास्त्रज्ञ देवमाशाशी बोलले ते विशिष्ट भाषेत. देवमाशाची भाषा शास्त्रज्ञ कुठून शिकले? देवमाशाशी शास्त्रज्ञ नेमके काय बोलले?