अभ्यास

जास्त पुरवण्या लावणाऱ्यांना शंभरपैकी शंभर मार्क्स असं कधी झालंय का? शिक्षक पुरवण्यांची संख्या पाहून नाही उत्तरांची अचूकता बघून मार्क्स देतात.
मोबाइल हातात आला की वेळेचं भान सुटतं.मोबाइलमुळे टाइमपासच जास्त होत असेल तर आई बाबा हातात मोबाइल घेतला की ओरडणारच!
पेपरला जाण्याआधी काहीबाही खावून किंवा काहीच न खावून कसं चालेल? चुकीच्या आहाराने मेंदूवर आणि पोटावर परिणाम होवू शकतो.
अभ्यास करताना थोडी तरी शांतता हवी. घरात बसून अभ्यास करताना तीच मिळत नाही. नुसते आवाज असतात. मी अभ्यास कसा आणि कुठे करु?
कॉपी पकडली गेली तर होणारी शिक्षा हा एक वेगळाच मुद्दा आहे. पण आपण कॉपी जवळ ठेवल्यावर स्वतःलाच  शिक्षा करून घेतो आहोत, हे लक्षात घ्यायला हवं.  
परीक्षेचं खूप टेन्शन घेतलं तर ब्लॅंक होणं, ऐनवेळी काहीही न आठवणं असं होतं. पण म्हणून घाबरुन जावून हातपाय गाळू नये. या समस्येवर उपाय आहे!
परीक्षेला जातांना पाणी प्यायचं का नाही? का थोडं थोडं प्यायचं? मध्येच ‘जावं’ लागलं तर वेळ वाया जाईल ना. पण मग तहान लागली तर काय?
एक पेपर अवघड गेला की पुढच्या पेपरला टेन्शन येतंच. आता पुढचाही पेपर अवघड जाईल असंही वाटतं. पण तसं खरंच होतं का?