अभ्यास

इंग्रजीची अभ्यास करताना सर्वात आधी टेन्शन येतं ते स्पेलिंग्जचं. इंग्रजीच्या अभ्यासाची खास पध्दत वापरुन स्पेलिंग्जची भीती दूर होऊ शकते.
सनावळ्या, भूप्रदेश हे लक्षातच राहात नाही. असं असेल तर न कंटाळता एकच करा, इतिहास भूगोलाचे मन लावून धडे वाचा!
मला गणित अवघड जातं, गणितात मला कमीच मार्क्स मिळतात असं म्हणत गणिताचा अभ्यास केला तर गणिताची धास्तीच वाटणार! ही भीती कमी करायची असेल तर काय करावं?
अभ्यासाला बसलो म्हणून अभ्यास होतोच असं नाही. मेंदू चांगला चालला तर अभ्यास छान होतो. व्यायामच मेंदूकडून उत्तम काम करुन घेतो. त्यामुळे आता व्यायामाला लागा!
कुठलीही भाषा ही फक्त शाळेतल्या भाषेच्या तासालाच शिकता येते असं नाही, कान आणि डोळे उघडे ठेवले तर आपण सतत ती शिकू शकतो... त्याचंच हे एक छोटंसं उदाहरण!
प्रश्न विचारणं हा शिकण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. प्रश्न विचारल्याने शिक्षकांना राग येत नाही उलट प्रश्न विचारणारे विद्यार्थी शिक्षकांना प्रिय असतात.
लालबुंद डाळिंबाचे दाणे खायला आवडतात आणि ज्यूसही प्यायला आवडतो ना? पण तोच ज्यूस घेऊन एक मस्त प्रयोगही करता येईल, करुन बघूया?
वर्षभर चांगला अभ्यास होण्यासाठी पुस्तकांशी मैत्री होणं गरजेचं आहे. पुस्तकाशी नातं तयार झालं की तेच अभ्यासाचा ताण हलका करतात.