‘काय होणार आहे टाईमटेबल करुन?’ असा विचार करुन सुरुवातीलाच हातपाय गाळू नका.. ते करा! अभ्यासाचं टाइम टेबल म्हणजे अभ्यास नीट होण्याचं सिक्रेट आहे. ते कसं?
गणित भूमितीचा पेपर सोडवताना गोंधळ उडतो. भीतीमुळे चुका होतात. हे पेपर उत्तम सोडवायचे असतील तर गणित भूमितीचा अभ्यास करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. त्या कोणत्या?