अभ्यास

परीक्षा म्हणजे कटकट असा विचार करुन अभ्यास केला तर पेपरही नीट लिहिता येणार नाहीत. सहामाही परीक्षा देतानाच महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात!
सर्व सोडवता येतं या आनंदात पेपर तर सोडवतो. पण पेपर सोडवताना काही मूर्खासारख्या चुका करुन बसतो. या चुका टाळता येवू शकतात!
कोणाचा किती अभ्यास झाला याचा अंदाज घेवून आपण घाबरणं,भराभर वाचत सुटणं याचा पेपर सोडवण्यावर वाईट परिणाम होतो.
वर्षभर अभ्यास करुनही परीक्षेच्या आधी पोटात भीतीचा गोळा येतो. ही भीती घालवून परीक्षा दिली तरंच चांगले मार्क्स पडतील. त्यासाठी करायचं काय?
कमी वेळात चांगला अभ्यास करणं ही परीक्षेच्या तयारीची गरज असते.अशा वेळी परीक्षेच्या अभ्यासाचं टाइम मॅनेजमेंट करायलाच हवं.ते कसं?
उत्तरं येत असूनही वेळेअभावी काही प्रश्न सुटतात. असं होवू नये म्हणून पेपर सोडवताना टाइम मॅनेजमेंट महत्त्वाचं. ते करण्याचे काही सोपे नियम आहेत.