आपल्या पृथ्वीवर

सध्या जोनाथन हा जगातला  जमिनीवरील प्राण्यांमधला सर्वात वयस्कर प्राणी आहे.  त्याचा १९० वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
आपल्याला वाटतं पक्षी फक्त थंडीच्या काळातच पर्यटन/ स्थलांतर करतात. पण तसं नाही. भर उन्हाळ्यात देखील स्थलांतर करणारे, प्रवास करणारे पक्षी आहेत.
आजूबाजूला मस्त जंगल, राहायला लाकडी घरं, खेळण्या बागडण्यासाठी मोठं मैदान इथल्या मांजरींची चैन पाहून माणसांनाही हेवा वाटतो!
नावात मोर असूनही त्याला नाचता येत नाही. पण उड्या मात्र मारता येतात. किती? तणमोर दर ५० सेकंदाला एक अशा दिवसाला ६०० उड्या मारतात
प्राणी कुठे व्यायाम करतात का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हाॅस्टन झूमधील योग सराव करणाऱ्या हत्तींबद्दल तुम्ही वाचायलाच हवं!
किर्र घनदाट जंगलाची भीती वाटते ना. पण जपानमधल्या बांबूच्या जंगलाची गोष्टच वेगळी. या बाबूंच्या जंगलाच्या पोटात सुंदर दृश्य आणि गोड आवाज दडलेले आहेत.
तुडतुडे किडे दिसायला इतके छोटे . पण जेव्हा आपल्या पिल्लांचं संरक्षण करण्याची जबाबदारी येते तेव्हा हे तुडतुडे म्हणजे सर्व किड्यांमधली ताकदवान आई होते.
चांगला बुद्ध्यांक असणारा, विचार करण्याची क्षमता असलेला, परिस्थितीशी जुळवून जगण्याची कला अवगत असलेला प्राणी पृथ्वीवर आहे. त्याचं नाव आहे रॅकून्स.