आपल्या पृथ्वीवर

सगळ्या कीटकांमध्ये डास हे त्रासदायक म्हणून बदनाम आहेत. पण हे डास चांगलं कामही करतात. डासांचा डबलरोल माहितीये का?
घरातलं मांजर,जंगलातला सिंह,समुद्रातला डाॅल्फिन, झाडावरचा कोकिळ ,अगदी मुंग्याही केवळ मजा,खेळ म्हणून शिकार करतात.
फक्त माणसालाच हसता येतं आणि प्राण्यांना हसताच येत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एकदा हसणारा तरस पाहाच.
गोगलगायीचं घड्याळ माणसाच्या घड्याळासारखं 24 तासांचं नसतं. त्यामुळे सलग तीन वर्षं देखील गोगलगाय झोपून राहू शकते.
वाळू- माती-खडीचे ट्रक्स, जेसीबी सारखे मोठे यंत्र या कशाचाही वापर न करता नदीत धरण बांधणारे उंदीर इंग्लडमधील नदीत, सरोवरात आढळतात.
हजारो वर्षांपूर्वीचं असं काय असेल जे आजही जिवंत असेल? या प्रश्नाचं उत्तर आहे वृक्ष. आज आपल्या पृथ्वीवर हजारो वर्षांपूर्वीचे वृक्षं आजही जिवंत आहेत.
पक्षी कुठे रस्त्यावर चालतात का? पण रोडरनर हा पक्षी तसाच आहे. अमेरिकेत विशिष्ट ठिकाणी आढळणारा हा रोडरनर अख्या जगाला माहित आहे.
अमेरिकेत घराच्या अंगणात आढळणाऱ्या हमिंगबर्डबद्दल जगभरातल्या पक्षीप्रेमींना कुतुहल वाटतं ते त्याच्या लांबलचक चोचीमुळे. हमिंगबर्डच्या चोचीत काय आहे?