आपल्या पृथ्वीवर

सुतार पक्ष्याची जीभ त्याच्या चोचीच्या तिप्पट लांबीची असते आणि गळ्याच्या आतमधून वरच्या दिशेला कवटीच्या वरून नाकाच्या आतल्या बाजूपर्यंत आलेली असते. 
पाकिस्तानातलं कराची हे शहर. या कराचीजवळच्या समुद्रात बुड्डो नावाचं बेट. खायला प्यायला येथे काहीच नाही, तरी या बेटावर कुत्रे जिवंत कसे राहातात?
कोतवाल पक्ष्यांवर रुबाब करतात. नकला  करून पक्ष्यांना फसवतात . त्यांचं अन्न चोरून खातात. धिटाई खाये मिठाई या म्हणीप्रमाणेच ते वागतात.      
आयुष्यभर झाडावरच राहाणाऱ्या शेकरुचं एका झाडावरुन दुसऱ्या झाडावर उड्या मारत राहाणं हे आवडतं काम. ते काम चालू असताना तोंडाची चक्कीही सुरुच असते.
ॲमेझाॅनचं जंगल म्हणजे जैवविविधतेचा खजिनाच. जागतिक तापमान वाढीमुळे या जंगलातली श्रीमंती हळुहळू नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
कुत्र्या-मांजराच्या पिल्लांना एकमेकांशी मारामारी करुन काय मिळतं, अस्वलाची पिल्लं दिवसभर दादागिरी केल्यासारखे का फिरतात?
अन्न, पाणी, विश्रांती न घेता सलग अकरा दिवस प्रवास करुन बार टेल्ड गोडविट हा पक्षी थकला नाही. त्याच्या प्रवासाची आणि विक्रमाची गोष्ट
उन्हाळ्यातील सुट्यांचा मुलांना जसा आनंद होतो, तसा आनंद निसर्गातील प्राण्यांना, पक्ष्यांना, झाडांनाही होतो का? त्यांच्यासाठी उन्हाळा नेमका काय असतो?