नवीन काय
आपल्या पृथ्वीवर
जंगलबुक
ग्रीन वॉरियर्स
पृथ्वीला ताप का आला ?
ताजं-ताजं
ऐसपैस
हे करून पहा
आमच्या शाळेत
टाईम्पास
एकदा काय झालं
का आणि कसं
वागणं बोलणं
सिक्रेट्स
अभ्यास
हॅलो ऊर्जा
हाय, मी ऊर्जा
नवीन काय
आपल्या पृथ्वीवर
जंगलबुक
ग्रीन वॉरियर्स
पृथ्वीला ताप का आला ?
ताजं-ताजं
ऐसपैस
हे करून पहा
आमच्या शाळेत
टाईम्पास
एकदा काय झालं
का आणि कसं
वागणं बोलणं
सिक्रेट्स
अभ्यास
हॅलो ऊर्जा
हाय, मी ऊर्जा
आपल्या पृथ्वीवर
हवामानात बदल झाल्याने आपल्यावर आणि पशू- पक्ष्यांवर काय संकट येईल?
पृथ्वीला ताप का आला ?
निसर्ग बदलायला लागला की त्याचा परिणाम होतोच. हवामान बदलामुळे मानवाच्या आणि प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तो कसा?
पुढे वाचा
काय केलं म्हणजे ओझोनची फाटलेली छत्री दुरुस्त होईल?
पृथ्वीला ताप का आला ?
ओझोनचा थर विरळ झाला तर पृथ्वीवर संकट ओढवेल हे शास्त्रज्ञांनी सांगितल्यावर जग जागं झालं आणि कामाला लागलं. नेमके काय प्रयत्न होत आहेत?
पुढे वाचा
ओझोनच्या छत्रीला पडलेल्या छिद्राचा आकार २ कोटी ६० लाख चौ.कि.मी!
पृथ्वीला ताप का आला ?
ओझोन थराला पडलेल्या छिद्राच्या आकारात सतत बदल होत असतात. पण आता ओझोन छिद्राचा वाढलेला आकाराने अभ्यासकांनाही पेचात पाडलं आहे.
पुढे वाचा
ग्रीन हाउस इफेक्ट कमी करण्यासाठी आपण काही करु शकतो का?
पृथ्वीला ताप का आला ?
पृथ्वी जगण्यायोग्य ठेवण्यासाठी वातावरणात वाढलेले ग्रीन हाउस गॅसेस कमी होणं गरजेचं आहे. यासाठी आता माणसालाच प्रयत्न करावे लागणार आहेत.
पुढे वाचा
पावसाळ्यात ऊन्हाचा ताप, उन्हाळ्यात पाऊस, हे असं का झालंय?
पृथ्वीला ताप का आला ?
क्लायमेट चेंज , हवामान बदल हे शब्द आपण सतत ऐकतो, पण हे हवामान असं वेड्यासारखं बदललं त्याला जबाबदार कोण आहे?
पुढे वाचा
फ्लेमिंगो; भटकणारा देखणा पक्षी. तुम्ही याला किती ओळखता?
जंगलबुक
उंच मान आणि लोंबकळणारे लांब पाय यामुळे उडताना फ्लेमिंगो हे पक्षी जरा बेढबच दिसतात. मात्र शरीरावर असलेल्या आकर्षक रंगांमुळे त्यांना देखणेपण येते.
पुढे वाचा
दिसायला देखणे आणि वेगाने पळणारे गाढव तुम्ही पाहिलं आहे का?
जंगलबुक
वेगानं धावायला गाढव काही घोडा आहे का?पण वाइल्ड ॲस मात्र ताशी ७० ते ८० किमी वेगाने पळू शकतात. या गाढवाची गोष्टच वेगळी!
पुढे वाचा
चेंडूप्रमाणे फळं वर उडवून खाणारा धनेश म्हणजे झाडं लावणारा पक्षी
जंगलबुक
चेंडूसारखे फळ हवेत उडवून तोंडात झेलण्याच्या धनेशच्या या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीमुळे जंगलात झाडांची संख्या वाढण्यास मदत होते.
पुढे वाचा
1
…
8
9
10
11
12
…
19