डोक्यात कटकट अन पोटात धाकधूक ..परीक्षेचं टेन्शन का येतं?

परीक्षेचं टेन्शन येऊच नये म्हणून काय करायचं? समजा टेन्शन आलं असेल, तर काय करायचं ? टेन्शन येऊ न देता परीक्षा देण्याच्या युक्त्या आहेत!

सुटी लागली,पण मार्क्स कमी पडले तर अशी भीती मला वाटते. मी काय करु?

टेन्शन घेतल्याने मार्क्स वाढणार नाही की कमी होणार नाही. जे आपल्या हातात नाही त्याचा विचार केला तर चांगली सुटी वाया गेलीच म्हणून समजा!