सुटी लागली,पण मार्क्स कमी पडले तर अशी भीती मला वाटते. मी काय करु?

टेन्शन घेतल्याने मार्क्स वाढणार नाही की कमी होणार नाही. जे आपल्या हातात नाही त्याचा विचार केला तर चांगली सुटी वाया गेलीच म्हणून समजा!