मोठ्यांसाठी ज्या गोष्टी फालतू असतात त्या लहान मुलांना टेन्शन देवू शकतात?
मनासारखं झालं नाही,भावंडांशी भांडण झालं,कोणाला कसलातरी त्रास होतोय हे बघूनही मुलांना टेन्शन येतं.त्यांच्यासाठी या किरकोळ गोष्टी नसतात!