मोठी माणसं चुकत असतील तर लहान मुलं त्यांना कसं समजावून् सांगणार?

मोठ्यांना लहान मुलांनी दंगा मस्ती केलेली चालत नाही. ते लगेच रागावतात मग मोठ्यांनी केलेला दंगा लहान मुलांना कसा बरं चालेल?