ए मोटू पतलू सुकडू हिप्पो बारकू बुटक्या.. तुम्हाला असं कोणी चिडवतं का?

शाळेत, ग्राऊंडवर, रिक्षात, बसमध्ये तुम्हालाही असं कुणी चिडवतं का? तुमच्या दिसण्या-वागण्यावरुन टोमणे मारतं का? मग तुम्ही काय करता, दुर्लक्ष करता की रडत बसता?

मम्मी- पप्पांना कसं सांगू तुम्ही भांडू नका, मला भीती वाटते!

मम्मी-पप्पा दोघेही खूप चांगले आहेत. पण ते एकमेकांशी का भांडतात? मला त्यांच्या भांडणाची भीती वाटते? मी त्यांना कसं सांगू?