मम्मी- पप्पांना कसं सांगू तुम्ही भांडू नका, मला भीती वाटते!

मम्मी-पप्पा दोघेही खूप चांगले आहेत. पण ते एकमेकांशी का भांडतात? मला त्यांच्या भांडणाची भीती वाटते? मी त्यांना कसं सांगू?