चंद्रावर घर बांधण्याचा मॅडनेस तुमच्या डोक्यात येतो का? यायलाच हवा!
अजब गजब किंवा अगदी फालतू का असेना पण आपल्याला कल्पना सूचायला हव्यात. आपण कल्पनेच्या जगात मस्त फेरफटका मारायला हवा. मस्त मजेदार आयुष्यासाठी ते महत्त्वाचं आहे.

परीक्षा जवळ आली आहे, अभ्यास करायला हवा हे कळतं. पण अभ्यास करताना नेमके मनात मैत्रिणीचे विचार येतात. तेव्हा काय करायचं?