समोर अभ्यासाचं पुस्तक असलं तरी डोळ्यासमोर ‘ती’च दिसत राहाते.

परीक्षा जवळ आली आहे, अभ्यास करायला हवा हे कळतं. पण अभ्यास करताना नेमके मनात मैत्रिणीचे विचार येतात. तेव्हा काय करायचं?