संकटकाळात गवत स्वत:चं रक्षण स्वत: करतं. गवताला हे कसं जमतं?
गवत स्वत:चं संरक्षण स्वत: करतं. ते प्राण्यांशी रासायनिक युद्ध करतं. स्वत:कडे असलेल्या रसायनांचा शस्त्रासारखा उपयोग करतं.