दिसायला क्यूट स्वभावाने शांत-प्रेमळ वाटणारे पांडा वेळ आल्यास होतात डेंजर!
पांडा कधी कोणाला मारतील,जखमी करतील असा विचारही आपल्या मनात येत नाही. पण पांडांच्या हल्ल्यात मोठ्या जखमा होतात, हाडं मोडतात, स्नायू दुखावतात.
पांडा कधी कोणाला मारतील,जखमी करतील असा विचारही आपल्या मनात येत नाही. पण पांडांच्या हल्ल्यात मोठ्या जखमा होतात, हाडं मोडतात, स्नायू दुखावतात.
एकदा शत्रूला चिमटीत पकडलं तर डंख मारुन मारुन जास्तीत जास्त विष शत्रूच्या शरीरात सोडणारी बुलडाॅग मुंगी तिच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखली जाते.
मोठ्या कुटुंबात राहणारे , एकमेकांची मदत करणारे मीरकट प्रसंगी हिंसकही होतात. इतके की आपल्याच कुटुंबातील सदस्यांना मारुन टाकतात. मीरकट असं का करतात?