दिसायला क्यूट स्वभावाने शांत-प्रेमळ वाटणारे पांडा वेळ आल्यास होतात डेंजर!

पांडा कधी कोणाला मारतील,जखमी करतील असा विचारही आपल्या मनात येत नाही. पण पांडांच्या हल्ल्यात मोठ्या जखमा होतात, हाडं मोडतात, स्नायू दुखावतात.