बुलडाॅग आण्ट सारखी भयंकर मुंगी जगात दुसरी नाही!

एकदा शत्रूला चिमटीत पकडलं तर डंख मारुन मारुन जास्तीत जास्त विष शत्रूच्या शरीरात सोडणारी बुलडाॅग मुंगी तिच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखली जाते.