ऐसपैस

होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांचा प्रवास रोखला गेल्याने अवघ्या जगाने आपला श्वास रोखून धरला आहे. ही होर्मुझ सामुद्रधुनी एवढी महत्त्वाची का आहे?
खेळणं हा मुलांचा हक्क आहे. देशात युध्द सुरु असतानाही मुलांना खेळता आलं तरच मुलं आनंदी राहू शकतील. युध्दाचा ताण विसरु शकतील. पण अशा परिस्थितीत मुलं कशी खेळत असतील?
ऑटिझम काय असतो हे इतरांना समजावं यासाठी बार्बी आली ऑटिस्टिक रुपात. काय आहे या बार्बीचे वैशिष्ट्यं?
विज्ञानाच्या सहाय्याने नैसर्गिक चमत्कारही घडतात. असाच चमत्कार गॅलापागोसच्या फ्लोरेना बेटावर झाला. कासवांपाठोपाठ तेथील मूळ प्राणी पक्षीही बेटावर परतू लागले.
अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमधल्या युध्दाच्या बातम्या वाचताना/पाहाताना तुम्हाला भीती वाटते? प्रश्न पडतात?-तर मग हे वाचा!
कितीतरी मुलं शाळेत मधली सुट्टी होईपर्यंत पाणीच पीत नाहीत. का? - तर ‘शू’ ला जायला लागेल म्हणून! खरंतर शू करायला जाणं हे अभ्यासापेक्षाही महत्वाचं आहे...
तिजोरीतले, बॅंकेतले पैसे चोरीला जातात, दागिने चोरीला जातात तसं चीझही चोरीला जातं. चीझमध्ये चोरीला जाण्यासारखं असं आहे तरी काय?
पुण्यातल्या काही हजार मुलांनी पिटू सारख्या पक्ष्यांना मदत करण्यासाठी एक निर्णय घेतलाय. जी चूक ते करत होते ती सुधारण्याचा निर्णय. तुम्हीही त्यांना 'जॉईन' होणार का?