ऐसपैस

बीजिंगमध्ये झालेली यंदाची हाफ मॅरेथाॅन स्पर्धा गाजली ती रोबोटच्या कामगिरीने. या स्पर्धेत भाग घेतलेल्या लायटनिंग रोबोटने ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदक विजेत्या धावपटूवर मात करत विक्रमी वेळेत स्पर्धा पूर्ण केली. गोष्ट रोबोटच्या या कमाल कामगिरीची
रोज येणाऱ्या उन्हाळी शिबिरांच्या जाहिराती बघून कोणत्या शिबिराला जायचं, शिबिराला जायलाच हवं का? तिथे जाऊन काय करायचं असे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर हे वाचा!
क्रिकेट आवडणाऱ्या मुलांना विराट कोहली व्हायचं असतं. पण अजूनही क्रिकेटमध्ये शिकण्याची संधी शोधणाऱ्या विराटसारखं होणं खरंच सोपं असतं का?
कर्नाटक सरकारने शाळेतल्या मुलांना पेपर वाचणं कंपल्सरी केलं आणि तिथल्या मुलांना वाटलं, पेपर तर मोठ्यांनी वाचायचा असतो, आम्ही कशाला पेपर वाचू? तुम्हालाही असंच वाटतंय? मग हे घ्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर.
पुस्तक वाचणे म्हणजे अभ्यास नाही. पण पुस्तक वाचण्याची सवय जोपासली तर पुढे जाऊन त्याचा फायदा अभ्यास चांगला होण्यासाठीही होतो. तो कसा हे इथे वाचा!
सुटीत जगभरातली मुलं बोअर होतात. कंटाळा आला की काय करायचं याचं उत्तर शोधण्यासाठी अमेरिकेतली आठ वर्षांची व्हिक्टोरिया मदत करते आहे. ती कशी?
घरोघर मुलं बिंधास्त ऑनलाइन पदार्थ ऑर्डर करतात, दणकून खातात..पण ही सवय मुलांच्या आरोग्यासाठी घातक ठरतेय असं तज्ज्ञ सांगताय!
तासनतास टीव्ही बघण्याची सवय सोडवण्यासाठी आईबाबांनी वैशालीला चेसच्या क्लासला पाठवलं, आज तिने वर्ल्ड रेकॉर्ड केलंय.