पतंग बनवणे, तो उडवणे, कोणाचा पतंग किती वर गेला याची स्पर्धा लावणे यात मौज असतेच. पण पतंग उडवण्याचा आनंद घेताना तुम्ही पक्ष्यांचाही विचार करता ना? तो करायलाच हवा!
पुणे जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातली, दररोज पायी चालत शाळेत जाणारी आदिती पारथे नुकतीच अमेरिकेतल्या ‘नासा’ ला जाऊन आली. तिच्या नासा सहलीची ही तिने सांगितलेली गोष्ट!
लाॅरेल आणि हार्डी पियानोची डिलेव्हरी करायला दुकानातून निघतात. पियानो एका घरी पोहोचवलाही जातो. पण तिथे पोहोचेपर्यंत पियानो पियानोसारखा राहातच नाही. ते कसं?